Happy Birthday Mark Zuckerberg : Virtual जगात रमायला लावणाऱ्या झुकेरबर्गची Reality बघा

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 मे 2019

झुकेरबर्ग एक बिझनेसमन म्हणून आपल्याला सर्वांना माहित आहे. मात्र, आपल्या सर्वांना व्हर्च्युल जगात रमायला लावणारा तो स्वत: मात्र अगदी फॅमिली मॅन आहे आणि त्याला रिअॅलिटीमध्ये जगायला खूप आवडते. फेसबूकचा कितीही मोठा उपद्व्याप असला तरी तो आवर्जून परिवारासोबत वेळ घालवतो. 

Happy birthday to Mark Zuckerberg!

सध्याच्या जगात कोणालाही मार्क झुकेरबर्ग हे नाव माहित नाही असे होणार नाही. आपल्या सर्वांच्या लाडक्या फेसबूकचा संस्थापक असणाऱ्या या मार्कने आपणा सर्वांना फेसबूकचे वेड लावले आहे. वयाच्या केवळ 23व्या वर्षी त्याची जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींमध्ये गणना केली गेली. 14 मे, 1984 मध्ये जन्मलेल्या त्याचा आज 35वा वाढदिवस आहे. 

झुकेरबर्ग एक बिझनेसमन म्हणून आपल्याला सर्वांना माहित आहे. मात्र, आपल्या सर्वांना व्हर्च्युल जगात रमायला लावणारा तो स्वत: मात्र अगदी फॅमिली मॅन आहे आणि त्याला रिअॅलिटीमध्ये जगायला खूप आवडते. फेसबूकचा कितीही मोठा उपद्व्याप असला तरी तो आवर्जून परिवारासोबत वेळ घालवतो. 

झुकेरबर्गचे आई वडिल दोघेही डॉक्टर आहेत

Image may contain: 3 people, people smiling, people standing

 

त्याने 2012 मध्ये त्याची मैत्रिण प्रिसिला चॅनशी लग्नगाठ बांधली

Image may contain: 2 people, people smiling, suit and text

 

त्याला मॅक्सिमा आणि ऑगस्ट अशा दोन मुली आहेत. 

Image may contain: 3 people, people smiling, people sitting, people eating and indoor

 

Image may contain: 2 people, people smiling, people eating and indoor

 

Image may contain: one or more people, people sitting, child, outdoor and nature

 

Image may contain: 2 people, people sitting, people eating, table and indoor

 

Image may contain: 2 people, people smiling

इतरांना व्हर्च्युल जगात रमायला लावणारा तो स्वत: मात्र कटाक्षाने आपल्या परिवाराला वेळ देतो. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facebook CEO Mark Zuckerberg turns 35