फेसबुकची नवी 'सोलर हार्डवेअर लॅब' (फोटो)

पीटीआय
गुरुवार, 4 ऑगस्ट 2016

मेन्लो पार्क (कॅलिफोर्निया) - कल्पक, अभिनव आणि सर्जनशील प्रयोगांना नेहमीच प्राधान्यक्रम देणाऱ्या "फेसबुक‘ या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईटने संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी नवी "हार्डवेअर लॅब‘ उभी केली आहे. याबाबत फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली आहे. 

या लॅबची वैशिष्ट्ये - 

  • या नव्या प्रयोगशाळेचा आकार फुटबॉल मैदानाच्या निम्मा आहे.
  • या लॅबमुळे सध्या अस्तित्वात असलेल्या वेगापेक्षा वेगाने युजर्सशी कनेक्‍ट होण्यास मदत होणार आहे.
  • या प्रयोगशाळेत अभियंत्यांना अवश्‍य असलेली सर्व साधने उपलब्ध असून सीटी स्कॅनर, इलेक्‍ट्रॉन मायक्रोस्कोप यांचाही समावेश आहे.
  • या लॅबच्या निर्मिती करण्यासाठी तब्बल दहा वर्षांचा कालावधी लागला.
  • या लॅबची निर्मिती करण्यासाठी फेसबुकच्या मुख्यालयातील एक मजला काढून टाकावा लागला.
Web Title: Facebook Solar Lab

टॅग्स