रशियात विषबाधेने 30 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

मॉस्को : आंघोळीसाठी वापरण्याचे सुगंधी द्रव पदार्थ प्यायलाने विषबाधा होऊन 30 जणांचा मृत्यू झाल्याचे रशियाच्या आरोग्य विभागाने सोमवारी सांगितले.

सैबेरियातील इरकुत्स येथे अल्कोहोलचा समावेश असलेले सुगंधी द्रव्य त्यांनी प्यायल्याने 30 जणांचा मृत्यू झाला, तर 15 जण गंभीर आहेत. या द्रव्य अंतर्गत वापरासाठी नसल्याचा इशारा या बाटलीवर स्पष्ट लिहिला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रशियाचे उच्चस्तरीय तपास यंत्रणेने याचा तपास सुरू केला आहे.

Web Title: food poisoning causes 30 deaths in russia

टॅग्स