कोरोनावरच्या लसीची घाई ठरू शकते घातक!

वृत्तसंस्था
Sunday, 28 June 2020

कोरोना व्हायरसवरील लसीच्या संशोधनात जगभरात स्पर्धाच सुरू झाली आहे. औषध कंपन्या, संशोधन संस्था रोज वेगवेगळे दावे करीत आहेत. कोरोनावरील लस लवकरच येईल आणि मग मास्क व सुरक्षित अंतराचा नियम पाळण्याची गरज उरणार नाही, अशी आशा लोकांना वाटत आहे. मात्र ही स्पर्धा व हातघाई होत असल्याबद्दल वैद्यकीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

न्यूयॉर्क - कोरोना व्हायरसवरील लसीच्या संशोधनात जगभरात स्पर्धाच सुरू झाली आहे. औषध कंपन्या, संशोधन संस्था रोज वेगवेगळे दावे करीत आहेत. कोरोनावरील लस लवकरच येईल आणि मग मास्क व सुरक्षित अंतराचा नियम पाळण्याची गरज उरणार नाही, अशी आशा लोकांना वाटत आहे. मात्र ही स्पर्धा व हातघाई होत असल्याबद्दल वैद्यकीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Image may contain: text that says "मर्यादित चाचणी अव्यवहार्य १ वैद्यकीय तज्ज्ञांचा इशारा १ लाखो लोकांवर चाचणी झाल्याशिवाय लसीचा परिणाम व सुरक्षितता समजणार नाही कोरोनावरील लस मात्र काही महिन्यांत तयार होत असल्याने चुका होण्याची शक्यता जास्त घाईत तयार केलेली लस गुणकारी ठरण्यापेक्षा हानिकारक ठरू शकते २ पोलिओवर १९५५ मध्ये साल्क पोलिओ लस आणण्यात घाई झाल्याने जिवावर बेतले होते"

लोकांना गुणकारी लस लवकरात लवकर उपलब्ध करून देताना आपण सुरक्षेबाबत तडजोड करू शकत नाही.
- डॉ. फ्रान्सिस कॉलिन्स, संचालक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ

पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली; लष्कराने हॉस्पिटलना दिले आदेश 

कोरोनाची लस लवकर आणण्यासाठी दबाव टाकल्यास तिच्या परिणामकारकतेबाबत शंका निर्माण होऊन डॉक्टरांवरील विश्‍वास कमी होऊ शकतो.
- डॉ. ब्रिट ट्रोजन, बालरोगचे निवासी डॉक्टर, एनवाययू लगून मेडिकल सेंटर अँड बेलव्ह्यू हॉस्पिटल

खरेदी करून 20 मिनिटं होण्याआधी कोट्यवधींच्या कारची अशी झाली अवस्था


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Haste vaccination against coronavirus can be fatal