हनिमूनला गेल्यावर सासू आणि जावयाचेच जुळले...

वृत्तसंस्था
सोमवार, 20 जानेवारी 2020

दोघांचे एकमेकांवर प्रेम. विवाहपूर्वीच त्यांनी एका बाळाला जन्म दिला. विवाहानंतर हनिमुनला जाताना युवतीने आपल्या आईला सोबत घेतले. परंतु, हनिमुनदरम्यान सासू आणि जावयाचे प्रेमसंबंध जुळले दोघांनी विवाहसुद्धा केला.

लंडन: दोघांचे एकमेकांवर प्रेम. विवाहपूर्वीच त्यांनी एका बाळाला जन्म दिला. विवाहानंतर हनिमुनला जाताना युवतीने आपल्या आईला सोबत घेतले. परंतु, हनिमुनदरम्यान सासू आणि जावयाचे प्रेमसंबंध जुळले दोघांनी विवाहसुद्धा केला. सासू आणि जावयाने एका बाळाला नुकताच जन्म दिला आहे.

सासू जावयाला म्हणाली, तू असा का पाहतोस...

 Lauren says 'time is a great healer' सासूवरील प्रेमापोटी प्रेयसीला घटस्फोट दिला असून, जावयाने सासूसोबत संसार थाटला आहे. लंडनमध्ये घडलेल्या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, लंडनमधील  ट्विकेनहम येथे राहणाऱया लॉरेनचे (वय 34) पॉलसोबत अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. विवाहापूर्वीच दोघांना एक मुलगा झाला होता. दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. विवाहानंतर दोघे हनिमुनला निघाले होते. यावेळी लॉरनेने तिच्या ज्युली (आईला) सोबत घेतले. हनिमूनदरम्यान पॉल आणि ज्युलीचे प्रेमसंबंध जुळले. परंतु, लॉरेनला याबाबत संशय नव्हता. दोघांच्या प्रेमसंबंधाबाबत समजल्यानंतर लॉरेनला धक्का बसला. कारण, ज्युली ही जावयापासून गर्भवती राहिली होती. ज्युलीने मुलाला जन्म दिला असून, दोघांनी विवाह केला आहे. यामुळे लॉरेन पॉलपासून दूर झाली आहे.

हॅलो, जावई बोलतोय; मेव्हणीवर बलात्कार केलाय...

 Julie, pictured, with Lauren's ex-husband, Paul

लॉरेन म्हणाली, 'माझ्यासोबत असे काही घडेल असे वाटले नव्हते. परंतु, माझा संसार उद्धस्त झाला आहे. आयुष्यातील सर्वांत वाईट क्षण आहे. आई माफीस पात्र नसून, दोघांनाही कधीच माफ करणार नाही.'

बायकोला सोडली अन् मेव्हणीला धरली मग...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: husband went on honeymoon married mother in law at london