ऐकावे ते नवलंच! शरीरावरील केस विकून 'ही' महिला कमावतेय लाखो रुपये

london woman earns money selling body hair to strangers on onlyfans
london woman earns money selling body hair to strangers on onlyfans

आपल्या समाजात महिला आणि पुरुषांची फॅशन फॉलो समाज मान्य असली पाहिजे अशी अपेक्षा असते. महिलांनी आपल्या शरीरावरील केस काढून टाकले पाहिजे (Body hair removal) तरच त्या सुंदर दिसू शकतात असे मानल जाते. तर पुरुषांनी आपल्या शरीरावरील केस कधीच काढू नये (How to shave body hair?) अन्यथा त्यांच्यातील पुरुषत्व कमी होईल असेही आपल्या समाजात मानले जाते. पण इंग्लडमधील एका महिलेने हे नियम मोडल्यामुळे ती खूप चर्चेमध्ये आली आहे. ही महिला आपल्या शरीरावरील केस काढत करत नाही. (England woman doesn’t shave body hair)

२५ वर्षाची कॅमिली अॅलेक्झँडर (Camille Alexander) लंडनमध्ये (London woman sell body hair) राहणारे एक म्युझिशिअन आणि मॉडेल आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, साधारण ४ वर्षांपासून तिने व्हॅक्सिंग किंवा शेविंग करणे बंद केले आहे आणि आपल्या शरीरावरील केस वाढू देत आहे. आता कॅमली आपले केस काढत नाही. तिचे म्हणणे आहे की, समाजाद्वारे लावल्या गेलेल्या सुंदरतेच्या नियमांचे पालन करण्यासाठी खूप दबाव टाकला जातो आणि त्यामुळे तिने सर्व काही सोडून दिले आणि आपल्या शरीरावर वाढलेल्या केसांन ती पब्लिक मध्ये फ्लॉन्ट करते. इंस्टाग्रामवर हजारो लोक तिला करतात फॉलो.

london woman earns money selling body hair to strangers on onlyfans
तो फक्त कॅमेरा ऑन करून झोपतो, आठवड्याला कमावतोय २ लाख रुपये!

कोरोना महामारीच्या काळात आपले केस विकण्यास सुरूवात केली

कॅमिलीचा एक बँड होता ए वॉईड, ज्यामध्ये ती सिंगर आणि गिटारिस्ट म्हणून काम करत होती. पण कोरोना महामारीच्या काळात त्यांच्या कमाई खूप कमी झाली आणि त्यावेळी ती पैसे जमाविण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा तिने 'अडल्ट सबस्क्रिप्शन साईट' ओन्ली फॅन्सवर आपले अकाऊंट सुरू केली. कॅमलीच्या मते, लोक तिच्या केसांचे फॅन आहेत आणि तिला केसांसोबत पाहणे पसंत करतात. तसेच ते तिचे केस खेरदी करण्यासाठी मोठी रक्कम देखीस देतात. (Woman started onlyfans hair selling business)

london woman earns money selling body hair to strangers on onlyfans
london woman earns money selling body hair to strangers on onlyfans

कॅमली करते २ लाखांपेक्षा जास्त कमाई

कॅमली म्हणाली की, ज्या महिला आपल्या शरीरावरील केस कधीच काढत नाही त्यांच्यासाठी पैस कमविण्याची चांगली संधी आहे कारण काही पुरुष आहेत अशा महिलांना पाहायला आवडते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की एका ग्राहकाने महिलेला तिचा केस साफ करण्याचा हेअर ब्रश खरेदी करण्याची मागणी केली होती.

कॅमली आपल्या अकाऊंटवर न्युड फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करत नाही तरीही ती महिन्याला २ लाख रूपयांपेक्षा जास्त पैसे कमावते (woman earn 2 lakh rupees selling hair)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com