स्टीव्ह स्मिथने प्रेयसी ऐवजी दुसरीलाच केले 'टॅग'

बुधवार, 31 जानेवारी 2018

ऑस्ट्रेलियन ओपनच्या रॉजर फेडरर विरुद्ध मार्तोन फुकडोविकस यांच्यातील अंतिम सामन्याला ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने हजेरी लावली. यावेळी तो आपली प्रेयसी डॅनी विल्ससोबत हजर होता. सोशल मिडियावर नेहमी अॅक्टिव्ह असणाऱ्या स्मिथने प्रेयसी डॅनी विल्ससोबतचा फोटो ट्विटरवर शेअर करताना केलेल्या छोच्याश्या चुकीमुळे, फॉलोअर्सनी च्याला स्टीव्ह चांगलेच ट्रोल केले आहे.

स्टिव्हने फोटो शेअर करताना प्रेयसीला टॅग न करता, चुकून दुसऱ्याच महिलेला टॅग केले. डॅनी विल्सचे हॅण्डल @DaniWillis91 आहे, मात्र स्मिथने @dani_willis या दुसऱ्याच महिलेच्या हॅण्डलला टॅग केले. यानंतर नेटीझन्सनी त्याची खिल्ली उडवायला सुरुवात केली.

Web Title: marathi news steve smith fiancee cricket fans