उत्तर कोरियावर नवे निर्बंध

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

सोल/टोकियो : उत्तर कोरियाकडून राबविण्यात येत असलेल्या अण्विक कार्यक्रमामुळे दक्षिण कोरिया आणि जपानकडून आज उत्तर कोरियावर नव्याने निर्बंध लादण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

उत्तर कोरियाने संयुक्त राष्ट्रसंघाचा (यूएन) ठराव फेटाळून लावत आपल्या आण्विक कार्यक्रम सुरूच ठेवला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जपान आणि दक्षिण कोरियाकडून उत्तर कोरियावर नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

सप्टेंबरमध्ये उत्तर कोरियाने पाचवी आणि सर्वांत मोठी अणू चाचणी घेतल्यानंतर त्या देशाच्या विरोधातील निर्बंध अधिक कडक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून हालचालांची सुरवात झाली आहे.

Web Title: new sanctions on north korea