esakal | Nobel Prize 2021 : कार्ड, अँग्रीस्ट आणि इम्बेन्स यांना अर्थशास्त्रातला नोबेल जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

David Card_Joshua Angrist_Guido Imbens

कार्ड, अँग्रीस्ट आणि इम्बेन्स यांना अर्थशास्त्रातला नोबेल जाहीर

sakal_logo
By
अमित उजागरे

Nobel Prize 2021 : स्टॉकहोम येथील रॉयल स्विडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसकडून जाहीर करण्यात आलेला यंदाचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार डेव्हिड कार्ड, जोशुआ डी. अंग्रीस्ट आणि गुईडो डब्ल्यू इम्बेन्स यांनी जिंकला आहे.

नोबेल समितीने या पुरस्काराचा अर्धा हिस्सा डेव्हिड कार्ड यांना श्रम अर्थशास्त्रात त्यांच्या प्रयोगशील योगदानासाठी दिला आहे. तर या पुरस्काराचा अर्धा हिस्सा संयुक्तरित्या अँग्रीस्ट आणि इम्बेन्स यांना त्यांच्या मेथेडोलॉजिकल योगदानासाठी दिला आहे.

loading image
go to top