पाकिस्तानी गायिका पिरजादाचा न्यूड व्हिडिओ व्हायरल

पाकिस्तानी गायिका पिरजादाचा न्यूड व्हिडिओ व्हायरल

इस्लामाबाद : पाकिस्तानी गायिका रबी पिरजादाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येची धमकी दिल्याचे समोर आले होते. त्यानंतर ती आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचं कारण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला तिचा न्यूड व्हिडिओ आहे.

रबी पिरजादा ही पाकिस्तानात कायम चर्चेत असते. कधी वक्तव्यं तर कधी वादग्रस्त ट्विट यामुळे ती चर्चेत असते. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर रबीने मोदींना धमकी देत एक फोटो सोशल मीडियावर टाकला होता. त्या फोटोत ती कमरेला आत्मघातकी बेल्ट, स्फोटकं भरलेला फोटो व्हायरल झाला.  

ती म्हणाली, नरेंद्र मोदी हे हुकूमशहा असून, ते हिटलर आहेत. त्यामुळे तुम्हाला संपविण्याची माझी इच्छा आहे. तिच्या त्यावरून वादही निर्माण झाला होता.

दरम्यान, आता तिचा न्यूड व्हिडिओ व्हायरल होत असून, पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्त्यांशी भांडण झालं होतं त्यावरूनच हा व्हिडिओ व्हायरल झाल्याचे सांगितले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com