पाक मिडियाच म्हणतो, आपण दहशतवादाला पोसतो

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 फेब्रुवारी 2019

इस्लामाबाद - पुलवामा दहशतवादी हल्यानंतर ''आम्हाला पुरावे द्या. आम्ही योग्य ती कारवाई करु'' असे तुणतुणे पाकिस्तान वाजवत होते. आताही, ''आम्हाला शांतत हवी आहे'', असा आव पाकिस्तानने आणला आहे. परंतु, पाकिस्तानी मिडियानेच दहशतवादी संघटनांना पाकिस्तानचेच कसे खतपाणी याचे पितळ उघडे केले आहे.

यामबद्दल सविस्तर माहिती देताना स्वत: इमरान खान यांच्यासकट पाकिस्तानमधील महत्त्वाच्या व्यक्तिंचे व्हिडिओ पाकिस्तानी मिडियावर दाखविण्यात येत आहेत. आपण अशा प्रकारे आणखी किती दिवस दहशतवादाला पोसणार आणि सत्य अमान्य करणार असा सवालही पाकिस्तान मिडियाच त्यांच्या राज्यकर्त्यांना विचारत आहे. 

भारताने पाकिस्तान विरुद्ध आणि दहशतवादी संघटनांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी पाकिस्तानी मिडियाच करत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan's support terrorism -pakistani media