युरोपीय महासंघ मसूद अझहरवर कारवाईसाठी प्रयत्नशील

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 एप्रिल 2019

जैशे महंमदचा म्होरक्‍या मसूद अझहरला युरोपीय महासंघात आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी प्रयत्नशील आहे, मात्र त्यासाठी किती काळ लागेल, हे आताच सांगता येणार नाही, असे भारतातील जर्मन मिशनचे उपप्रमुख जैस्पर विक यांनी सांगितले.

नवी दिल्ली : जैशे महंमदचा म्होरक्‍या मसूद अझहरला युरोपीय महासंघात आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी प्रयत्नशील आहे, मात्र त्यासाठी किती काळ लागेल, हे आताच सांगता येणार नाही, असे भारतातील जर्मन मिशनचे उपप्रमुख जैस्पर विक यांनी सांगितले.

जैस्पर विक म्हणाले की, मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची वेळ लवकरच येईल, अशी आशा व्यक्त केली. त्या दृष्टीने जर्मनी काम करत आहे. मात्र राष्ट्रसंघ त्याचा काळ्या यादीत समावेश करेल, अशीही आशा त्यांनी व्यक्त केली.

Web Title: possibility to declare masood azhar as global terrorist in european union