हिमकडा कोसळून इटलीत तीस मृत्युमुखी

पीटीआय
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

रोम : इटलीमध्ये भूकंपामुळे हिमकडे कोसळून पायथ्याशी असलेल्या हॉटेलमधील तीन जणांचा मृत्यू झाला. या हॉटेलवर बर्फाची जाड भिंतच कोसळल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. हे हॉटेल फारसे मोठे नसून, स्किईंगसाठी येणारे पर्यटक येथे थांबतात. या भागात बसलेल्या भूकंपाच्या चार धक्‍क्‍यांमुळे हिमकडे कोसळून हे हॉटेल त्या खाली गाडले गेले. या वेळी हॉटेलमध्ये पर्यटक आणि कर्मचारी मिळून तीस जण होते. हेलिकॉप्टरद्वारे बचावपथक येथे पोचले आहे. रस्त्यावर हिमकडे पडल्याने वाहतूक
बंद आहे.

Web Title: Rigopiano hotel avalanche: Italian rescuers find no sign of life