शंभर वर्षांनंतर वाचनालयाला पुस्तक परत

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जानेवारी 2017

सॅन फ्रान्सिस्को - सॅन फ्रान्सिस्को वाचनालयातील 'फोर्टी मिनिट्स लेट' नावाचे पुस्तक वेब जॉन्सन नावाच्या व्यक्तिने तब्बल 100 वर्षांनंतर वाचनालयाला परत केले आहे.

जॉन्सन यांच्या पणजीने 1917मध्ये हे पुस्तक वाचनालयातून घेतले असल्याची माहिती जॉन्सन यांनी सॅन फ्रान्सिस्को क्रोनिकल नावाच्या वृत्तपत्राला दिली आहे.

पुस्तक परत केल्यास दंड घेणार नसल्याचे वाचनालयाने नुकतेच जाहिर केले होते. त्यावेळी आपल्याकडे असे जूने पुस्त असल्याचे जॉन्सन यांच्या लक्षात आले. 

ग्रंथपाल ल्युईस हेरेरा यांनी देखील एवढे जुने पुस्तक वाचनालयाला परत मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. 

Web Title: San Francisco man returns 100-year overdue library book