Photo: 'ती' कपडे न घालता बनवते रेसिपी...

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

एक महिला शेफ रेसिपी तयार करताना कपडे घालत नाही, यामुळे तिचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिले जात असून, तिला मोठ्या प्रमाणात पैसे मिळत आहेत.

टेक्सास (अमेरिका) : सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण पैसे कमावताना दिसतात. व्हिडिओसाठी प्रसिद्ध असलेल्या यूट्यूबच्या माध्यमातून अनेकांना पैसे मिळतात. एक महिला शेफ रेसिपी तयार करताना कपडे घालत नाही, यामुळे तिचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिले जात असून, तिला मोठ्या प्रमाणात पैसे मिळत आहेत.

रबी डे असे महिला शेफचे नाव आहे. रुबी डे यांच्या चॅनेलचे 4,64,000 पेक्षा जास्त सब्सक्रायबर आणि 990 दशलक्ष व्हूज आहेत. रुबी कपडे न घालता जेवण तयार करते. विविध पदार्थ बनवण्याच्या पद्धती युट्यूबवर शिकवत असून, कोट्यवधी रुपये कमावत आहे. काही व्हिडिओंमध्ये फक्त अ‍ॅप्रेनचे कपडे घातले आहेत.

रुबीच्या व्हिडिओंना मोठी पसंती मिळत असून, ती रुचकर पदार्थ बनवत असल्याच्या प्रतिक्रिया नेटिझन्सनी दिल्या आहेत. नागरिकांनी स्वयंपाकाचे व्हिडिओ पाहून रुचकर पदार्थ बनवावेत व ते खायला हवेत, म्हणून मी व्हिडिओ बनवत असल्याचे रूबी सांगितले. माझ्या या व्हिडिओंना मोठी पसंती मिळत असून, हजारो प्रतिक्रिया येत आहेत. हेच माझ्या यशाचे गमक आहे, असेही रूबी सांगते.

दरम्यान, कपडे न घालता व्हिडिओ अपलोड केल्यामुळे युट्यूबने चॅनेलचे डिमोटिझेशन केले होते. त्यामुळे उत्पन्न थांबले होते. परंतु, आता फक्त अ‍ॅप्रेन घालून पदार्थ बनवत आहे. माझे अनेक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत असल्याचे रूबीने सांगितले.

Bringing the heat: YouTube star Ruby Day earns thousands of dollars a month by posting naked cooking videos online

Shaking things up: The Texan regularly shares clips of herself cooking healthy dishes while wearing an apron - and nothing else

Fan club: Her salacious content has earned Ruby an impressive online following, with the chef now boasting more than 465,000 subscribers on YouTube

High praise: Despite this, the majority of comments on her videos refer in some way to her body and her appearance

Delicious: On Patreon, subscribers have to pay between $3 and $500 a month to gain access to Ruby's most risque content


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sexy Texas chef earns thousands of dollars a month by posting NAKED cooking videos online