मालीमध्ये आत्मघाती हल्ल्यात 37 ठार

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

माली (अफ्रिका)- सरकारच्या बाजूने लढणाऱया संघटनेच्या कॅम्पवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 37 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (बुधवार) दिली.

माली शहराच्या उत्तरेकडे असलेल्या गाव येथे असलेल्या कॅम्पवर आत्मघाती हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये 37 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. इस्लामिक संघटना व सरकारच्या बाजूने लढणाऱया संघटनांमध्ये वाद सुरू आहे. या वादातून हल्ला झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Suicide attack in Mali kills 37 fighters