ट्विटर, स्पॉटिफायच्या सेवा काही काळ बंद

पीटीआय
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

वॉशिंग्टन - अमेरिकेतील इंटरनेट यंत्रणेवर झालेल्या सायबर हल्ल्यामुळे आज इंटरनेटवर आधारित अनेक सेवा काही काळ बंद पडल्या होत्या. लोकप्रिय ट्विटर, स्पॉटिफाय आणि रेडिटसह अनेक कंपन्यांना याचा फटका बसला असला तरी युरोपियन आणि आशियाई देशांना ही समस्या भेडसावली नाही. डिन या इंटरनेट पुरविणाऱ्या कंपनीने त्यांच्या संकेतस्थळावर आमच्यावर सायबर हल्ला झाल्याने सेवा खंडित झाल्याची माहिती दिली आहे.

Web Title: twitter, spotiphaya off the service for some time