काबूलमध्ये दोन ठिकाणी आत्मघाती हल्ले; 35 जखमी

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

(अफगणिस्तान)- शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये 35हून अधिक जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिस अधिकाऱयांनी आज (बुधवार) दिली.

अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरामध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये पोलिस मुख्यालय व अफगणिस्तानच्या गुप्तहेर संघटनेच्या कार्यालयाचा समावेश आहे. यामध्ये 35हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही हल्ल्यांची जबाबदारी तालिबान या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.

Web Title: Two separate suicide bombings in Kabul