आफ्रिकेचे रामदेव बाबा, व्हिडिओ होतोय व्हायरल

असे करणे सर्वसामान्य माणसाला शक्य नाही. मात्र व्हिडिओतील व्यक्ती हे सर्व करताना दिसते.
आफ्रिकेचे रामदेव बाबा, व्हिडिओ होतोय व्हायरल

औरंगाबाद : सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो पाहून तुम्हाला धक्का बसेल. या व्हिडिओत एक व्यक्ती तऱ्हेवाईक पद्धतीने योग आणि व्यायाम करत आहे. हे सर्व दाद देण्यास पात्र आहे. व्हिडिओत एक व्यक्ती गॅरेजच्या समोर योग करित आहे. यात ते सर्वप्रथम पाय दुमडून कारच्या गिअरप्रमाणे तो ते ३६० डिग्रीत फिरवतो. त्यानंतर तो हाताच्या दोन्ही कोपऱ्यांना उलट्या दिशेने स्पर्श करताना दिसतो. (Viral Video News Man Show Amazing Exercise)

आफ्रिकेचे रामदेव बाबा, व्हिडिओ होतोय व्हायरल
उस्मानाबाद जिल्ह्यात पहिला जैविक इंधन निर्मिती प्रकल्प होणार सुरु

पुन्हा एक हात मागे घेऊन पँटला धरताना दिसत आहे. असे करणे सर्वसामान्य माणसाला शक्य नाही. मात्र व्हिडिओतील व्यक्ती हे सर्व करताना दिसत आहे. हा व्हिडिओ भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी रुपीन शर्मा (Rupin Sharma IPS) यांनी टि्वटरवर शेअर केला आहे. त्यात ते म्हणतात, आफ्रिकेचे रामदेव बाबा(RamdevBaba Of Africa).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com