विवाहित पुरुषांशी प्रेमसंबंधात तिने ठोकले 'शतक'

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

एका महिलेने एक, दोन, तीन नव्हे तर प्रेमसंबंधाचे शतक ठोकले आहे. विवाहित पुरुषांशी प्रेमसबंध ठेवल्याचा तिला अभिमानही आहे. ग्वेनीथ ली असे या महिलेचे नाव असून, सोशल मीडियावर ती चर्चेत आली आहे.

लंडन : एका महिलेने एक, दोन, तीन नव्हे तर प्रेमसंबंधाचे शतक ठोकले आहे. विवाहित पुरुषांशी प्रेमसबंध ठेवल्याचा तिला अभिमानही आहे. ग्वेनीथ ली असे या महिलेचे नाव असून, सोशल मीडियावर ती चर्चेत आली आहे.

प्रेयसीने लैंगिक संबंधानंतर मागितले पैसे तर...

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ग्वेनीथ ली (वय 47) ही पश्चिम लंडनमध्ये राहते. गेल्या काही वर्षांपासून तिने 100 पुरुषांसोबत प्रेमसंबंध ठेवले आहेत. या प्रेमसंबंधाना तिने आपल्या अनुवंशिकतेला दोष दिला आहे. तिचे आई-वडीलही अशाप्रकारे एकमेकांशी चीटिंग करतात. यामुळे मलाही सवय लागल्याचे ग्वेनीथ सांगते.

मालक म्हणाला, माझ्या पत्नीसोबत प्रेम कर अन्...

Woman Who Had Over 100 Affairs With Married Men Says There's A 'Cheating Gene'

ग्वेनीथ म्हणाली, पतीच्या मृत्यूनंतर विवाहीत पुरुषांसोबत डेटिंगला सुरुवात केली. प्रेमसंबंधाचा आकडा हळूहळू वाढू लागला. विवाहित पुरुषांसोबत प्रेमसंबंधाचा आकडा शंभरवर गेला आहे. मात्र, मला यामध्ये चुकीचे काही वाटत नाही. कारण हे अनुवंशिक आहे. माझे प्रेमसंबंध असणाऱया पुरुषांच्या आई-वडिलांचेही बाहेर प्रेमसंबंध आहेत.

'त्या'वेळी पत्नी प्रियकराच्या कुशीत होती...

दरम्यान, एका अहवालानुसार, कोणाचे आई-वडील एकमेकांना धोका देत असतील तर त्यांच्या मुलांमध्येही चीटिंग करण्याची शक्यता अधिक असते. दोन तृतीयांश महिलांचे पालक अशाप्रकारे एकमेकांसोबत चीटिंग करतात. वडीलांचा प्रभाव मुलावर आणि आईचा प्रभाव हा मुलीवर अधिक असतो. अभ्यासादरम्यान अर्ध्याहून अधिक पुरुषांच्या वडिलांनीही चीटिंग केल्याचे मान्य केले आहे.

प्रियकराचे नशीबच जोरात; सगळीकडून मालामाल...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman who had over 100 affairs with married men