...म्हणून महिला प्रायव्हेट पार्टमध्ये ठेवतात तंबाखू

वृत्तसंस्था
Friday, 31 January 2020

महिला लैंगिक क्षमता वाढविण्यासाठी प्रायव्हेट पार्टमध्ये तंबाखू ठेवत असल्याची माहिती पुढे आली आहे. परंतु, हे पूर्णपणे चुकीचे असून, त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

घाणा (पश्चिम आफ्रिका): महिला लैंगिक क्षमता वाढविण्यासाठी प्रायव्हेट पार्टमध्ये तंबाखू ठेवत असल्याची माहिती पुढे आली आहे. परंतु, हे पूर्णपणे चुकीचे असून, त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

एकाने लैंगिक क्षमतेसाठी घेतलं रेड्याचं औषध मग...

'पश्चिम आफ्रिकेमध्ये महिला लैंगिक क्षमता वाढविण्यासाठी प्रायव्हेट पार्टमध्ये तंबाखू ठेवतात. अंमली पदार्थ म्हणून वापरण्यात येणारा तंबाखूचा उपयोग आता सेक्स ड्राइव्हला चालना देण्यासाठी केला जात आहे. तेथील महिलांमध्ये असा गैरसमज आहेत की 13 पैशांत मिळणारी तंबाखू तुम्हाला सातवा स्वर्ग दाखवू शकते. हे उत्पादन वाळलेल्या तंबाखूची पाने, झाडाची मुळे आणि वनस्पतींच्या अर्कांकडून बनवण्यात येते. या व्यतिरिक्त सोडा आणि शिया बटर सारख्या पदार्थांना त्यात आणखी प्रभावी बनवण्यासाठी जोडले जाते. यामुळे या तंबाखूचा लैंगिक क्षमता वाढविण्यासाठी वापर केला जात असल्याची माहिती पुढे आली आहे,' असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

विवाहानंतर कळलं 'ती' निघाली 'तो' अन्....

डॉक्टरांनी सांगितले की, 'शारिरीक क्षमतेच्या आवडीमुळे असे करणार्‍या महिला त्यांच्या आयुष्याशी खेळत आहेत. पण, असे केल्यामुळे कायमचे लैंगिक सुख गमावण्याचा धोका आहे. धूम्रपान करणार्‍या उत्पादनांद्वारे लैंगिक ड्राइव्हला चालना देणे म्हणजे मृत्यूला बोलावण्यासारखे आहे.' विविध डॉक्टरांनी असे न करण्याचा सल्ला दिला आहे.'

हनिमूनला गेल्यावर सासू आणि जावयाचेच जुळले...

एका अहवालानुसार, 'तंबाखूचा सामान्य मासिक पाळीवरही परिणाम होतो. मासिक पाळीच्या परिणामामुळे महिलांनाही गर्भधारणा होण्यास त्रास होईल. शिवाय, असे करणे म्हणजे योनी संकोचित होण्याचे एक प्रमुख कारण आहे. योनीमध्ये तंबाखू धरणार्‍या पीडितांना हे समजले असेल की त्यांचे गुप्तांग लहान होत आहे कारण त्यांचे जवळचे स्नायू मागे सरकत असतात. शिवाय, योनिमार्गाच्या त्वचेसाठी धोकादायक आहे, ज्यामुळे कर्करोग सारख्या प्राणघातक रोगाचा धोका देखील वाढतो.'

बायकोला सोडली अन् मेव्हणीला धरली मग...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women are putting tobacco in their vaginas