‘वर्क फ्रॉम होम’ची दशसूत्री

यूएनआय
रविवार, 24 मे 2020

कोरोनाव्हायरसमुळे जगभरात आत्तापर्यंत ५० लाखांपेक्षा अधिक नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाउनचा पर्याय स्वीकारला असल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.

कोरोनाव्हायरसमुळे जगभरात आत्तापर्यंत ५० लाखांपेक्षा अधिक नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाउनचा पर्याय स्वीकारला असल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.

No photo description available.

अनेक कंपन्या, संस्थांनी आपापल्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचा (वर्क फ्रॉम होम) पर्याय दिला आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांना अनेकांना शारीरिक समस्या जाणवू लागल्या आहेत. यात पाठ दुखणे, मान दुखणे, मांडी अथवा खांद्यांच्या स्नायू दुखण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र, आता यावर एका एर्गोनोमिक्स तज्ज्ञाने (कार्यक्षमता वाढविण्यासाठी अभ्यास करणारा) यावर सल्ला देत समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.

Image may contain: text

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: work from home Decadent

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: