आंबा खाल्ल्यावर सालं फेकू नका! सालाचे आहेत भन्नाट फायदे

आंबा खाल्यावर त्याची सालं मात्र फेकून देतात
Mango peel
Mango peel

आंब्याचा सिझन सुरू झाला आहे. बाजारात आंबे यायला लागले आहेत. गुढीपाडव्यानंतर मोठ्या प्रमाणात आंबे यायला सुरूवात होईल. सर्वांनाच आंबा प्रचंड आवडतो. पण आंबा खाल्यावर त्याची सालं मात्र फेकून देतात. पण ही सालंही आरोग्याच्या दृष्टीने फायद्याची आहेत. त्याचे फायदे लक्षात घेतलेत तर तुम्ही सालांचा वापर भविष्यात नक्की कराल.

Mango peel
Gudi Padwa 2022 : गुढीपाडव्यादिवशी घरीच बनवा स्वादिष्ट पदार्थ

असे आहेत फायदे

रिपोर्टनुसार, आंब्याच्या सालात एंटी ऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे आपण कर्करोगापासून वाचू शकतो. फुफ्फुसाचा कर्करोग, आतड्याचा कर्करोग, मेंदूचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग यापासून बचाव करण्यासाठीही आंब्याची साले उपयुक्त आहेत. आंब्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात फायटोन्यूट्रिएंट्स आढळतात.वजन कमी करण्यासाठीही आंब्याची सालं खाणे फायद्याचे आहे. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर आंबा खाल्यावर सालं अजिबात फेकू नका.

Mango peel
सन २०२५-२६ पर्यंत 'या' क्षेत्रात असतील १ कोटींहून अधिक रोजगाराच्या संधी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com