हमदर्द जोशीनाच्या मदतीने तुमच्या शरीराला सर्व ऋतूंमध्ये ठेवा पूर्णतः तंदुरुस्त

जाहिरात
Saturday, 21 November 2020

हमदर्द जोशीना सिरपमध्ये 12 अत्यावश्यक औषधी वनस्पती आहेत. ज्यामध्ये  तुळशी, अमलतास, मुळेथी, उनाब, सापिस्ता सारख्या औषधींचा समावेश आहे. यामुळे केवळ तुमची रोगप्रतिकारक शक्तीच वाढत नाही, तर तुमचं शरीर, तुमचं आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यास मदत होते.

हमदर्द जोशीना सिरप हा एक युनानी फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला गेली अनेक दशके बाजारात आहे आणि जो रोगप्रतिकार शक्ती सक्षम ठेवण्याचा नैसर्गिक आणि विश्वासार्ह मार्ग आपल्या सर्वांना देतो. हमदर्द जोशीना सिरपमध्ये 12 अत्यावश्यक औषधी वनस्पती आहेत. ज्यामध्ये  तुळशी, अमलतास, मुळेथी, उनाब, सापिस्ता सारख्या औषधींचा समावेश आहे. यामुळे केवळ तुमची रोगप्रतिकारक शक्तीच वाढत नाही, तर तुमचं शरीर, तुमचं आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यास मदत होते.

भारत तसेच जगभरात विविध पर्यायी औषध पद्धतींचा वापर केला जातो. युनानी औषधोपचार पद्धती ही एक अत्यंत प्राचीन आणि प्रभावशाली पर्यायी औषध पद्धती आहे. या पद्धतीचा उगम ग्रीसमध्ये जरी झाला असला तरी त्याचा मोठ्या प्रमाणात भारतात वापर केला जातो. भारतातही कोट्यावधी रुग्णांवर उपचार करून या उपचार पद्धतीची कार्यक्षमता सिद्ध झाली आहे. यामध्ये सर्व नैसर्गिक घटक असून यामुळे शरीरातील अवयव आणि प्रणालींमधील संतुलन पुनर्संचयित केलं जातं, जेणेकरून आपल्याला निरोगी जीवन प्राप्त होऊ शकेल.

हमदर्द ही युनानी औषधे बनवणारी भारतातील एक अग्रगण्य संस्था आहे. कोट्यावधी भारतीय रुग्ण त्यांच्या औषधांचा नियमित वापर करतात. युनानी औषधे तयार करणाऱ्या विविध संस्थांमध्ये हमदर्दचा कायम पूढाकार राहिलाय. 

सर्दी, खोकला किंवा वातावरणातील बदलांमुळे होणाऱ्या संसर्गापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी भारतातील घराघरांमध्ये हमदर्द जोशींना हे नित्याने वापरलं जातं. हमदर्द जोशीना सिरपमध्ये सर्वाधिक नैसर्गिक अर्क आणि 12 आवश्यक औषधी वनस्पती आहेत. या औषधींमुळे आपल्याला शरीराला अतिशय सोप्या पद्धतीने नैसर्गिक गोष्टी मिळण्यास होते.

हमदर्द जोशीनाचे बरेच फायदे आहेत, जसे की...

- हे एक असं हर्बल औषध आहे ज्यामुळे तुम्ही सर्दी आणि कफच्या सुरवातीच्या लक्षणांपासून स्वतःचा बचाव करू शकतात आणि तोही पूर्णपणे नैसर्गिकरित्या

- तुमच्या श्वसन नलिकेवर हे औषध उत्तमरीत्या काम करतं, ज्यामुळे तुमच्या घसा आणि छातीतील मोकळीक होण्यास मदत होते. यामुळे तुमचं जड झालेलं नाक, शिंका येणे आणि कफदेखील नाहीसा होतो आणि तोही कोणत्याही साईडइफेक्ट शिवाय.

- यातील तुळशीमुळे कफ आणि सर्दी नाहीशा होण्यास थेट मदत होते.

- यातील मुळेथीमुळे कफवर थेट परिणाम होतो, कफ पातळ होऊन निघून जाण्यास मुळेथी प्रभावशाली आहे. ज्यामुळे घशाची खवखव देखील कमी होते 

- अमलतास, उनाब आणि सापिस्तामुळे कफपासून आराम मिळतो. या नैसर्गिक घटकांमुळे तुमची छाती मोकळी होऊन तुमच्या श्वसननलिका देखील मोकळ्या होतात. 

- सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये 0% अल्कोहोल आहे. यातील नॉन सेडेटिंग फॉर्म्युल्यामुळे तुम्हाला झोप किंवा डुलक्या येणं असे साईड इफेक्ट उद्भवत नाहीत.

जोशीना सिरप तुम्हाला कॉमन आजारांपासून दूर ठेऊ शकत नाही मात्र याचा नित्यनियमाने वापर केल्यास तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड प्रमाणात वाढते. उत्तम परिणामांसाठी १० मिली सिरप घेऊन घेऊन त्यात १०० मिली कोमट पाणी मिक्स करायचं आहे. हे सिरप घेण्याचा सर्वोत्तम वेळ हा सकाळी नाश्त्याच्या आधी आणि रात्री झोपण्याआधीचा आहे.

आता खोकला आणि सर्दीसारख्या मौसमी आजारांचा तुमच्या मनावर आणि शरीरावर कोणताही परिणाम होऊ देऊन नका. हमदर्द जोशीना ऑर्डर करा आणि संवेदनशील काळात तुमची रोप्रतिकारक शक्ती तंदुरुस्त आणि निरोगी ठेवा. 100 मिली आणि 200 मिली.अशा दोन प्रकारांमध्ये हे सिरप उपलब्ध आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Keep your health fit and fine with the help of Hamdard Joshina syrup