esakal | रेमेडिसिवीर नेमकं कोणी घ्यावं? डॉक्टर म्हणतात...
sakal

बोलून बातमी शोधा

remdesivir

रेमेडिसिवीर नेमकं कोणी घ्यावं? डॉक्टर म्हणतात...

sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोरोना विषाणूमुळे देशात सध्या बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज हजारोंच्या संख्येने लोकांचा मृत्यू होत आहे. यामध्येच रेमेडिसिवीर या इंजक्शनचा तुटवडा निर्माण होत असल्यामुळे प्रत्येक जण हवालदिल झाला आहे. विशेष म्हणजे याच काळात अनेक अफवादेखील पसरत आहेत. रेमेडिसिवीर मिळालं नाही तर रुग्णाचा मृत्यू होतो असा एक गैरसमज नागरिकांमध्ये पसरत आहे. परंतु, हे इंजक्शन नेमकं कोणी घ्यावं याविषयी डॉक्टरांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सकाळ ऑनलाइनशी बोलत असतांना डॉ. प्रविणकुमार जरग यांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली. तसंच कोरोनाविषयी असलेल्या समज-गैरसमज यावरही सत्य परिस्थिती सांगितली.

loading image