
Health Care : भात आरोग्यासाठी धोक्याचा की फायद्याचा? या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या एक्सपर्ट्सकडून
Health Care : वेट लॉस करायचं असेल तर भात खाणे सोडा, शुगर वाढलं असेल तर भात खाणे सोडा असं आपण कायम ऐकत आलो आहोत. आज आपण भाताचे फायदे त्याबाबत असलेले गैरसमज जाणून घेऊयात. खरं तर भाताबाबत लोकांना बरेच गैरसमज आहेत. तेव्हा आपण आज तुमचा गैरसमज एक्सपर्टच्या सल्ल्याने दूर करूयात.
बऱ्याच महिलांना भाताशिवाय होत नाही. चला तर भात शरीरासाठी फायदेदायी की नुकसानदायी ते आपण जाणून घेऊयात.
अर्ध्यापेक्षा जास्त जनता भात खाते
जगातील बऱ्याच भागात भात खाल्ला जातो. खरं तर भात आपल्या देशातील लोकांच्या आहारातला एक मुख्य घटक आहे. जम्मू काश्मीर ते केरळपर्यंत भारतातील अर्धापेक्षा जास्त जनता भात खाते. तुम्ही नेहमी ऐकलं असेल की डायटिंग करणारे लोक त्यांच्या डाएटमधून भात वगळतात.

एक्सपर्टकडून जाणून घ्या भाताविषयीचे महत्वपूर्ण तथ्य
न्यूट्रीफाय बाय पूनम डाएट अँड वेलनेस क्लिनिक अॅकॅडमीच्या डायरेक्टर पूनम दुनेजा म्हणतात की, भात हा भारतीय खाद्यपदार्थांमधील एक महत्वाचा घटक आहे. अनेक इंडियन रेसिपीज जसे की पुलाव, बिरयानी, इडली, राइस केक इत्यादी मध्ये भाताचा वापर केला जातो. यात असणारे कार्बोहायड्रेट शरीराला इस्टंट एनर्जी प्रोवाइट करतात. सोबतच भात ग्लूटेन फ्री असतो. फर्मेंटेड राइस वॉटर प्रीबायोटिकच्या रुपातही हे उपयोगी पडतात.
पोषणात अव्वल आहे भात
डॉक्टर पूनम दुनेजाच्या मते, भातामध्ये विटामिन बी, मँगनीज, सेलेनियम, मॅग्नेशियम आणि फायबरची पुरेशी मात्र असते. हे सगळे पोषक तत्व शरीरासाठी फार फायद्याचे असतात. भात आणि भाजीचं काँबिनेशन तुम्ही प्री आणि पोस्ट वर्कआउट मील म्हणून सजेस्ट केल्या जातं. सोबतच भातात एक चमचा तूप मिसळल्यास डायजेशन इंप्रूव होतं. पोटाला हलकं ठेवण्यासाठीही याची मदत होईल.
पब मेडद्वारे केल्या गेलेल्या एक रिसर्चमध्ये असं सांगितल्या गेलंय की जवळपास 1,10,00 प्रकारच्या तांदळाच्या जाती आहेत. ज्याची गुणवत्ता आणि पोषक तत्व वेगळी आहेत. तांदळातील पोषक तत्वांबद्दल बोलायचे झाल्यास यात कॅलरीसह मँगनीज, फॉस्फोरस, मँगनीज,सेलेनियम, आयरन, फोलिक एसिड, थायमिन आणि नियसिनसुद्धा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असते. ही गोष्ट माहिती असणे फार महत्वाचे आहे की भातात पर्याप्त मात्रेत फॅट आणि फायबर असते.
वाचा भात खाण्याचे 4 फायदे
१. एनर्जी बूस्ट करण्यास फायदेशीर
तुमच्या शरीरात एनर्जी रिलीज करण्यास कार्बोहायड्रेट गरजेचे असतात. कार्बोहायड्रेट शरीरात जाताच त्याचे एनर्जीमध्ये रुपांतर होते.
२. पचनशक्ती सुधारते
व्हाइट राइस पोटासाठी हेल्दी असते. यात असलेले फायबर शरीरात सहज पचतात.
३. अँटी इन्फ्लेमेटरी आणि ग्लूटेन फ्री राइस
यात अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टी सीलिएक डिसीज म्हणजेच आतड्यांवर सूजन आल्यास भात फायदेशीर ठरतो. तुम्हाला ग्लूटेनची अॅलर्जी असेल तर तुम्ही भात तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता. (Health)
४. त्वचेसाठी फायदेदायी
भात नॅचरल स्किन केअरसाठी फार फाजद्याचा आहे. स्किनसाठी तांदळाचं पाणी तुम्हा वापरू शकता. त्वचेशी संबंधित इन्फेक्शनही त्यामुळे दूर होते.