

Healthy Winter Diet
Sakal
हिवाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. म्हणूनच हिवाळ्यात अनेक लोक वारंवार आजारी पडतात. कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळे गभीर आजार उद्भवतात.
Boost Your Immunity: हिवाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. म्हणूनच हिवाळ्यात अनेक लोक वारंवार आजारी पडतात. कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळे गभीर आजार उद्भवतात. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना वारंवार सर्दी आणि विषाणूजन्य संसर्गासारख्या समस्या येऊ शकतात. यावर उपाय म्हणून औषध घेतात. पण जर तुम्ही निरोगी आहार घेतला तर रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते. याबाबत आहारतज्ज्ञ यांनी सविस्तरपणे माहिती दिली आहे.