आजचे राशिभविष्य - 16 एप्रिल 2021 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे राशिभविष्य - 16 एप्रिल 2021

आजचे राशिभविष्य - 16 एप्रिल 2021

आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यवसायामध्ये धाडस करायला हरकत नाही.

प्रवास सुखकर होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल.

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

महत्त्वाचे पत्र व्यवहार मार्गी लागतील. काहींची वैचारिक प्रगती होईल.

व्यवसायात प्रगती होईल. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल.

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

हितशत्रुंवर मात कराल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.

मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील.

व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न सुटतील.

जिद्द व चिकाटी वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

loading image
go to top