Horoscope - 03/09/2018 - 00:05

Horoscope - 03/09/2018 - 00:05

प्रवास शक्‍यतो टाळावेत. प्रॉपर्टीचे व्यवहार व गुंतवणुकीचे व्यवहार नकोत. मनोरंजनाकडे कल वाढेल.

आरोग्य उत्तम राहील. उत्साह, उमेद वाढेल. कला, संगीत, नाट्य, लेखन, प्रकाशन या क्षेत्रांतील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल.

वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. शासकीय कामात यश मिळेल. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.

संततिसौख्य लाभेल. मुलामुलींची प्रगती होईल. वाटाघाटी व परिचय होतील. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.

एखादी महत्त्वाची बातमी समजेल. महत्त्वाचे निर्णय नकोत. विद्यार्थ्यांना यशासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील.

अनेकांचे सहकार्य लाभेल. वैवाहिक सौख्य लाभेल. प्रवासाचे योग येतील. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.

आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण कमी राहील. उधारी, उसनवारी वसूल होईल.

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. नवीन परिचय होतील. अपेक्षित गाठीभेटी होतील. तुमचा जनसंपर्क वाढेल.

व्यवसायात प्रगती होईल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. शासकीय कामात यश मिळेल.

आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील.

उधारी, उसनवारी वसूल होईल. आरोग्य चांगले राहील. व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.

मनोबल वाढेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत. तुमचा जनसंपर्क वाढेल. जबाबदारी वाढणार आहे. कामाचा ताण वाढणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com