Horoscope - 10/11/2018 - 00:05

Horoscope - 10/11/2018 - 00:05

तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. वरिष्ठांचे फारसे सहकार्य लाभणार नाही.

मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्त्वाची कामे नकोत. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.

आर्थिक लाभ संभवतात. मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देऊ शकाल. नवे स्नेहसंबंध जुळतील.

मानसिक प्रसन्नता लाभेल. सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. मनोबल उत्तम राहील.

नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभेल. मनोबल वाढेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

आरोग्य उत्तम राहील. कला क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष सुयश लाभेल. व्यवसायातील उलाढाल वाढेल.

दैनंदिन कामे यशस्वी होतील. आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.

विरोधक व हितशत्रूंवर मात कराल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे आर्थिक व्यवहार जपून करावेत.

आर्थिक लाभ होतील. अपेक्षित फोन, पत्रव्यवहार होतील. नवीन परिचय होतील. नवे स्नेहसंबंध जुळतील.

व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल.

मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. नातेवाइकांच्या सहकार्याने महत्त्वाच्या कामात सुयश मिळवाल.

काहींना एखादा मनस्ताप संभवतो. मनोबल व आत्मविश्‍वास कमी राहील. वाहने चालवताना दक्षता घ्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com