Horoscope - 11/09/2018 - 00:05

Horoscope - 11/09/2018 - 00:05

आजचा दिवस आपणाला फारसा अनुकूल नाही. महत्त्वाची कामे तसेच महत्त्वाचे निर्णय घेण्याचे टाळावे. प्रवास नकोत.

दैनंदिन कामात सुयश लाभेल. प्रवास सुखकर होतील. महत्त्वाच्या कामात अपेक्षित यश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

प्रियजनांसाठी खर्च करावा लागेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. प्रवासामध्ये अडचणी जाणवण्याची शक्‍यता आहे.

संततीसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील.

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सार्वजनिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

प्रवासाचे योग येतील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असलेली सुसंधी लाभेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल.

उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायातील उलाढाल वाढवू शकाल. कौटुंबिक जीवनात एखादी आनंददायी घटना घडेल.

दैनंदिन कामात यश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रवास सुखकर होतील. अनेक कामे मार्गी लावू शकाल.

कामाचा ताण व दगदग जाणवेल. आर्थिक व्यवहारात नुकसानीची शक्‍यता आहे. खर्च वाढतील. मनोबल कमी राहील.

मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. नवीन परिचय होतील. नवे स्नेहसंबंध जुळतील. आरोग्य उत्तम राहील.

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. दैनंदिन कामात सुयश लाभेल.

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होतील. मनोबल वाढेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com