Horoscope - 11/16/2018 - 00:15

Horoscope - 11/16/2018 - 00:15

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. प्रवास शक्‍यतो टाळावा. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. काहींना अनपेक्षित धनलाभ होईल. उधारी, उसनवारी वसूल होईल.

उत्साह, उमेद वाढेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. गाठीभेटी व परिचय होतील. अपेक्षित पत्र व्यवहार होईल. आरोग्य चांगले राहणार आहे. शत्रुपिडा नाही.

आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आर्थिक क्षेत्रात धाडस नको. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. बौद्धिक, शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष संधी मिळेल.

उत्साह वाढेल, आरोग्य चांगले राहणार आहे. प्रॉपर्टीच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. महत्त्वाची प्रॉपर्टीची कामे मार्गी लागणार आहेत. गाठीभेटी व परिचय होतील.

मनोबल वाढेल. आरोग्य चांगले राहणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात संधी मिळणार आहे. इतरांना तुम्ही योग्य मार्गदर्शन करू शकाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.

उत्साह, उमेद वाढेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही. आपण व्यवसायाकडे अधिक लक्ष द्यावे. आर्थिक लाभाच्या दृष्टीने सध्याची ग्रहस्थिती अत्यंत चांगली आहे.

आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. उधारी, उसनवारी वसूल होईल. आरोग्य चांगले राहणार आहे. नवा रस्ता दिसेल. नवा मार्ग दिसेल. तुमच्या वैचारिक व बौद्धिक जीवनात परिवर्तनाची शक्‍यता आहे.

आरोग्य चांगले राहील. व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका. आर्थिक लाभाचे प्रमाण उत्तम राहणार आहे. कर्तृत्त्वाला संधी मिळेल.

प्रवास शक्‍यतो टाळावेत. मोठ्या लोकांच्या सहकार्याची अपेक्षा करू नका. वस्तू गहाळ होणार नाहीत किंवा हरविणार नाहीत याची काळजी घ्यावी. अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल.

आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. नवीन स्नेहसंबंध निर्माण होतील. शासकीय कामात यश लाभेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढणार आहे.

ग्रहमान खूपच चांगले आहे. महत्त्वाचे निर्णय घेण्यास व आगामी काही महिन्याचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. एखादी भाग्यकारक घटना घडेल. प्रतिष्ठा लाभेल.

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. नवीन स्नेहसंबंध निर्माण होतील. अपेक्षित पत्र व्यवहार होईल. तुमचा दबदबा वाढेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com