Horoscope - 12/14/2018 - 00:05

Horoscope - 12/14/2018 - 00:05

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रवासाचे योग येतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

महत्त्वाच्या कामात अडचणी संभवतात. प्रवास शक्‍यतो टाळावेत. वाहने चालवताना दक्षता हवी.

मानसिक अस्वस्थता कमी होईल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील.

मनोबल व आत्मविश्‍वास कमी राहील. प्रवासामध्ये काळजी घ्यावी. अनपेक्षितपणे एखाद्या मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागेल.

महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. काहींना मानसिक अस्वस्थता राहील. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

व्यवसायामध्ये वाढ करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

प्रवासाचे योग येतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

प्रवास सुखकर होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

दिवस अनेक दृष्टीने अनुकूल आहे. महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. वैवाहिक सौख्य लाभेल.

काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. महत्त्वाच्या कामात अडचणी जाणवणार आहेत. खर्च वाढणार आहेत.

आरोग्य उत्तम राहणार आहे. महत्त्वाचे निर्णय घेण्यास दिवस चांगला आहे. अनेकांशी सुसंवाद साधाल.

आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. गुंतवणुकीस व प्रॉपर्टीस दिवस चांगला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com