Horoscope - 02/11/2019 - 08:19

Horoscope - 02/11/2019 - 08:19

आर्थिक क्षेत्रात चांगले यश मिळणार आहे. संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश लाभेल.

प्रवास शक्‍यतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्य उत्तम राहील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. बाजारपेठेचा अभ्यास करून व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही. मित्रांचे विशेष सहकार्य लाभेल.

नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. कामे मार्गी लागतील.

प्रवासाचे योग येतील. गुंतवणुकीला व प्रॉपर्टीला चांगला दिवस आहे. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्याची कुरबूर जाणवेल.

प्रवास शक्‍यतो टाळावेत. कोणाच्याही आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. शासकीय कामे मार्गी लागतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल

उत्साह वाढेल. प्रवासाचे योग येतील. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल. शासकीय कामात यश लाभेल.

आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. संततिसौख्य लाभेल. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. प्रवास शक्‍यतो टाळावेत.

तुम्ही आपल्या मताशी ठाम राहाल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळेल. शासकीय कामे मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

प्रॉपर्टी व गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.

काहींना प्रवासाचे योग येतील. कलेच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल. संततिसौख्य लाभेल.

आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. तुमचे व्यवसायातील अंदाज अचूक ठरणार आहेत. आरोग्य चांगले राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com