Horoscope - 03/26/2019 - 00:05

Horoscope - 03/26/2019 - 00:05

प्रॉपर्टीचे व्यवहार पुढे ढकलावेत. थोरामोठ्यांच्या सहकार्याची अपेक्षा नको. आर्थिक स्थिती समाधानकारक राहणार आहे.

शासकीय कामे मार्गी लागतील. प्रॉपर्टीसाठी दिवस चांगला आहे. नोकरी, व्यवसायात मनासारखे वातावरण राहणार आहे.

आरोग्य चांगले राहणार आहे. सार्वजनिक कामात, राजकारणात प्रतिष्ठा लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.

दिवसभर उत्साहाने कार्यरत राहाल. हाती घेतलेली कामे मार्गी लागणार आहेत. अपेक्षेपेक्षा यश अधिक मिळणार आहे.

प्रॉपर्टीसाठी दिवस चांगला आहे. व्यवसायाची उलाढाल वाढेल. कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे.

मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. मित्रांचे विशेष सहकार्य लाभेल. शासकीय कामाशी संबंधित व्यक्‍तींना विशेष यश मिळेल.

आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. व्यवसायाची उलाढाल वाढविण्यात यशस्वी व्हाल. इतरांच्या आश्‍वासनांवर अवलंबून राहू नका.

एखादी भाग्यकारक घटना घडेल. हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. व्यवसायात विशेष यश मिळणार आहे.

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. प्रवासात वस्तू हरविण्याची शक्‍यता आहे. धार्मिक कार्यात खर्च कराल.

काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. उधारी, उसनवारी वसूल होईल.

सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल. विवाहेच्छुंचे विवाह जमण्याची शक्‍यता आहे.

विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com