Horoscope - 04/15/2019 - 09:25

Horoscope - 04/15/2019 - 09:25

शासकीय कामे मार्गी लागतील. थोरामोठ्यांचे सहकार्य मिळवू शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.

तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. व्यवसायात फार धाडस नको. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.

शासकीय कामाशी संबंधित व्यक्‍तींना सुयश लाभेल. नोकरीत मनासारखे वातावरण राहील. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.

एखादी भाग्यकारक घटना घडेल. शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळेल. हाती घेतलेली कामे मार्गी लागतील.

मित्रांच्या आश्‍वासनांवर विसंबून राहू नका. आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

मानसिक प्रसन्नता लाभेल. कामे मनासारखी होणार आहेत. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे.

गतिमानतेने यश मिळेल. तुमच्या आशा आकांक्षा पूर्ण होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे.

कलेच्या क्षेत्रात विशेष यश मिळेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी भाग्यकारक घटना घडेल. शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळेल.

आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

मानसिक प्रसन्नता लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभल. प्रगती वेगाने होणार आहे.

महत्त्वाची शासकीय कामे उरकून घ्यावीत. पगारवाढीची शक्‍यता आहे. विरोधकावर मात कराल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com