Horoscope - 05/16/2019 - 00:05

Horoscope - 05/16/2019 - 00:05

शुभ कामासाठी दिवस वर्ज्य आहे. प्रवासात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. नोकरीत समाधानकारक स्थिती राहणार आहे.

थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश लाभेल. मुलामुलींकरिता जादा खर्च करावा लागेल.

आत्मविश्‍वास वाढेल. मित्रांचे चांगले सहकार्य लाभणार आहे. हाती घेतलेल्या कामात अनपेक्षितपणे अडचणी निर्माण होतील.

जबाबदारी वाढणार आहे. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. उधारी, उसनवारी वसूल होईल. जुने येणे वसूल होईल.

व्यवसायाकडे तुम्ही अधिक लक्ष द्याल. नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही.

आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावयास हवे. व्यवसायात अडचणी जाणवणार आहेत. शासकीय कामात यश मिळेल.

कोणत्याही व्यवहारात धाडस टाळावे. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. व्यवसायात अनपेक्षितपणे अडचणी निर्माण होतील.

सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. मित्रांकडून विश्‍वासघाताची शक्‍यता आहे. प्रॉपर्टीच्या व्यव्हारात अडचणी येणार आहेत.

कलाकारांना विशेष संधी मिळणार आहे. नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

शासकीय कामात यश लाभेल. तुमचे निर्णय अचूक ठरतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.

कर्मचार वर्गाच्या संदर्भात काही नवीन प्रश्‍न निर्माण होतील. वैवाहिक सौख्य लाभेल. तुम्ही इतरांना योग्य मार्गदर्शन करू शकाल.

मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. भागीदारी व्यवसायात अडचणी जाणवतील. उधारी, उसनवारी वसूल होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com