Horoscope - 06/13/2019 - 00:05

Horoscope - 06/13/2019 - 00:05

आरोग्य उत्तम राहील. स्वास्थ्य लाभेल. व्यवसायात मनासारखे वातावरण लाभेल. तुम्ही आपले विचार आग्रहाने मांडाल. आपली मते इतरांना पटवून द्याल. इतरांना योग्य मार्गदर्शन करू शकाल.

व्यवसायात उत्तम स्थिती राहणार आहे. व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आरोग्य चांगले राहणार आहे. प्रसन्नता लाभेल.

विद्यार्थ्यांना यश लाभेल. मुलामुलींचे प्रश्‍न मनासारखे सुटतील. अपेक्षित गाठीभेटी व पत्रव्यवहार होईल. बोलण्यात कटुता टाळावी. मनासारखे होणार नाही यासाठी मानसिक तयारी हवी.

प्रॉपर्टीच्या क्षेत्रात यश लाभेल. व्यवसायात उत्तम स्थिती राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या राहत्या जागेचे प्रश्‍न सुटतील. प्रवास सुखकर होणार आहेत.

जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. चांगल्या गोष्टी कानावर येतील. नवे स्नेहसंबंध जुळतील. नवे परिचय होतील. ज्यांना बदली हवी आहे त्यांनी प्रयत्न करायला हरकत नाही. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.

शासकीय कामाशी संबंधित व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. आर्थिक क्षेत्रात मनासारखे दान पडणार आहे. विवाहेच्छूंचे विवाह जमण्याची जोरदार शक्‍यता आहे.

मानसिक प्रसन्नता लाभेल. व्यवसायाकडे लक्ष केंद्रित कराल. नवीन दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. आपली मते व आपले विचार इतरांना पटवून देऊ शकाल.

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. व्यवसायात मनासारखे यश लाभेल. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. सध्या कामामध्ये सतत ताण राहणार आहे.

एखादी महत्त्वाची बातमी समजेल. बौद्धिक़ व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍ती विशेष यश मिळवतील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. मित्रांचे विशेष सहकार्य लाभेल.

तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. कर्तृत्वाला चांगली संधी लाभणार आहे, प्रतिष्ठा लाभणार आहे.

एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. गुंतवणुकीच्या क्षेत्रात यश मिळेल. ज्यांना बदली हवी आहे त्यांनी प्रयत्न करायला हरकत नाही.

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. आरोग्य चागंले राहील. मुलामुलींकरिता जादा खर्च करावा लागेल. खर्च वाढणार आहेत. जबाबदारी वाढेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com