Horoscope - 09/11/2019 - 00:05

Horoscope - 09/11/2019 - 00:05

मानसिक उत्साह वाढेल. अपेक्षित गाठीभेटी होतील. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल.

शुभकार्यासाठी दिवस चांगला आहे. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल.

आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. मनस्थिती कमकुवत राहील. स्वास्थ्य लाभेल. विरोधकांवर मात कराल.

आरोग्य चांगले राहील. जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्‍यता आहे. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.

शुभकार्यासाठी विशेष खर्च कराल. उधारी, उसनवारी वसूल होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.

अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. एखादी सकारात्मक बातमी मिळेल.

कामाचा ताण व दगदग वाढणार आहे. महत्त्वाची शासकीय कामे उरकून घ्यावीत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

इतरांवर तुमच्या विचारांचा प्रभाव पडणार आहे. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल.

आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. प्रवास सुखकर होतील. अडचणी कमी होतील.

जुने येणे वसूल होईल. आर्थिक प्रगतीच्या मार्गत सुधारणा होईल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना हितशत्रूंचा त्रास जाणवेल. सार्वजनिक क्षेत्रात तुमचे प्रभुत्व राहील.

मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. वैवाहिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील. जनसंपर्क वाढेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com