Horoscope - 09/18/2019 - 05:00

Horoscope - 09/18/2019 - 05:00

मन:स्थिती चांगली राहिली तरी आता यश दूर राहणार आहे. फक्‍त आरोग्य चांगले राहणार आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभणार नाही.

नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. आरोग्य चांगले राहील. लोकांचे सहकार्य चांगले मिळणार आहे.

गुंतवणुकीला चांगले आहे. अनेकांची मदत मिळेल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे.

प्रवासाचे योग येतील. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. इतरांना तुम्ही योग्य मार्गदर्शन करू शकाल.

आर्थिक क्षेत्रात सध्या चांगले वातावरण आहे. या ग्रहस्थितीचा फायदा करून घ्यावा. उधारी, उसनवारी वसूल होईल.

तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. मनोबल वाढेल. कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल.

महत्त्वाचे निर्णय घेताना खूपच काळजी घ्यावी लागणार आहे. फक्‍त आर्थिक क्षेत्रात समाधानकारक स्थिती राहील. अकारण खर्च वाढतील.

तुम्हाला ग्रहमान अनुकूल आहे. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. शेअर्समध्ये, व्यवसायात धाडस करायला हरकत नाही.

प्रगती वेगाने होत राहील. अनुकूल ग्रहांचा फायदा करून घ्यावा. व्यवसायात तुम्हाला लक्षणीय यश मिळणार आहे.

सामाजिक कार्यात, शैक्षणिक कार्यात यश लाभेल. नवी दिशा, नवा मार्ग दिसेल. अनेकांशी सुसंवाद साधाल.

ग्रहमान प्रतिकूल झाले आहे. केवळ मनोबलाच्या जोरावर कामे कराल. सध्या कोणाचीही साथ लाभणार नाही.

मीन व्यक्‍तींना ग्रहमान अनुकूल आहे. आरोग्य चांगले राहील. तुमचे निर्णय अचूक ठरतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com