Horoscope - 01/14/2020 - 00:05

Horoscope - 01/14/2020 - 00:05

कौटुंबिक जीवनात समाधानाचे वातावरण राहणार आहे. थोरामोठ्यांची कृपा लाभेल. अनेक कामात सहकार्य लाभणार आहे.

प्रवास सुखकारक होतील. सौख्य लाभेल. तुमच्या महत्त्वाकांक्षा व आशाआकांक्षा वाढणार आहेत.

उत्साह, उमेद वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील. नवे स्नेहसंबंध जुळतील.

आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही. यशासाठी थोडे थांबायला हवे. मित्रांच्याकडून फसवणुकीची शक्‍यता आहे.

वेगवान प्रगतीचे दिवस आहेत. नोकरीमध्ये बढतीची शक्‍यता आहे. पगारवाढीची शक्‍यता आहे.

शासकीय कामाच्या दृष्टीने ग्रहमान अनुकूल आहे. अनेक लोकांचे सहकार्य लाभेल. काहींना नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल.

महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहणार आहे. त्याचबरोबर आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे.

ग्रहमान अत्यंत प्रगतिकारक आहे. तुम्ही व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल. सत्ता आपल्या हातात ठेवण्याची खटपट कराल.

काहींना हितशत्रुंचा त्रास होण्याची शक्‍यता आहे. व्यापारात, व्यवसायात सुधारणा करायला हरकत नाही. मनोरंजनासाठी खर्च वाढणार आहे.

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. ट्रान्स्पोर्ट, सर्व्हिस स्टेशन या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. तुमचे आर्थिक क्षेत्रातील अंदाज अचूक ठरणार आहेत.

कुंभ व्यक्‍तींना आजचा दिवस आनंदाचा जाणार आहे. यश संपादन करू शकाल. विवाहेच्छुंचे विवाह जमतील.

व्यवसायात जबरदस्त अनुकूल वातावरण राहणार आहे. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. चैनीत जगण्याकरिता पैसा खर्च होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com