Horoscope - 01/15/2020 - 00:05

Horoscope - 01/15/2020 - 00:05

दिवस आनंदात व समाधानात जाणार आहे. अनेक कामे मार्गी लागतील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. आरोग्य चांगले राहणार आहे.

धार्मिक कार्याकरिता खर्च कराल. नवे स्नेहसंबंध जुळतील. महत्त्वाचे करारमदार करण्यास दिवस चांगला आहे.

सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

मानसिक प्रसन्नता लाभेल. अनेक कामे हातावेगळी करण्यात यश लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.

दुपारी 12 नंतरचा कालखंड चांगला आहे. दुपारी 12 नंतर कामे वेगाने पूर्ण होतील. वरिष्ठांची कृपा लाभेल.

दुपारी 12 पूर्वीचा कालखंड चांगला आहे. जुन्या ओळखीला उजाळा मिळेल. धार्मिक कार्याकरिता खर्च कराल.

आपणाला संपूर्ण दिवस चांगला आहे. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील.

आपणाला आजचा दिवस खूपच चांगला जाणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. विरोधकावर मात कराल.

परिस्थिती सुधारणार आहे. अडलेली कामे मार्गी लागणार आहेत. वैवाहिक जीवनात सौख्य लाभणार आहे.

दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल. आरोग्य चांगले राहणार आहे.

महत्त्वाची कामे दुपारी 12 नंतर करावीत. अनेक कामे हातावेगळी करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com