sakal rashibhavishya
sakal rashibhavishya

आजचे राशिभविष्य - 19 एप्रिल 2021

जिद्द व चिकाटी वाढेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.

महत्त्वाची आर्थिक कामे पार पडतील. व्यवसायात उत्तम उलाढाल होईल.

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मनोबल उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल

व्यवसायात फार मोठे धाडस करण्याचे टाळावे. आध्यात्मिक प्रगती होईल.

मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. नवे स्नेहसंबंध जुळतील.

आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. सार्वजनिक मानसन्मान लाभेल.

जिद्द व चिकाटी वाढेल. आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल.

मनोबल कमी राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

प्रवास सुखकर होतील. वैवाहिक सौख्य लाभेल.

काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. शत्रुपीडा जाणवणार नाही.

संततिसौख्य लाभेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.

नोकरीत उत्तम स्थिती राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com