Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 6 मे 2023| Read Todays Rashi bhavishya in marathi langauge | Daily Horoscope - 6th May 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rashi Bhavishya

Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 6 मे 2023

मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्व करावीत. मानसिक त्रास होण्याची शक्यता.

वृषभ : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. मनोबल वाढेल.

मिथुन : आर्थिक अडचणी जाणवतील. नाट्य क्षेत्रातील व्यक्तींना सुयश मिळेल.

कर्क : आर्थिक क्षेत्रात चांगली स्थिती राहील. व्यवहार पुढे ढकलावेत.

सिंह : कला, संगीत, साहित्य क्षेत्रात यश मिळेल. नवे परिचय होतील.

कन्या : आत्मविश्‍वास वाढेल. आरोग्य चांगले राहाणार आहे.

तुळ : दुपारी 2 नंतर आर्थिक व्यवहार करावेत. आर्थिक दृष्टीने दिवस चांगला आहे.

वृश्‍चिक : दुपारची वेळ चांगली आहे. महत्त्वाची कामे दुपारी 2 नंतर करावीत.

धनु : महत्त्वाची कामे दुपारी 2 पूर्वी करावीत. तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल.

मकर : मानसिक प्रसन्नता लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कुंभ : अनेक कामे मार्गी लागतील. व्यवसायात उत्तम स्थिती राहाणार आहे.

मीन : दुपारी 2 नंतरचा कालखंड चांगला आहे. जिद्द व चिकाटी वाढेल.