आजचे राशिभविष्य - 27 नोव्हेंबर 2021

मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देऊ शकाल. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील.
Horoscope and Astrology
Horoscope and AstrologySakal

दिनमान -

मेष : मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देऊ शकाल. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील.

वृषभ : गुंतवणुकीसाठी व प्रॉपर्टीच्या कामासाठी दिवस अनुकूल आहे.

मिथुन : जिद्द व चिकाटी वाढणार आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहणार आहे.

कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल. आर्थिक लाभही उत्तम होणार आहेत.

सिंह : तुमचा दृष्टिकोन सकारात्मक राहील. अनेक कामे मार्गी लावू शकाल.

कन्या : दिवस फारसा अनुकूल नाही. मानसिक अस्वस्थता राहील.

तूळ : उधारी, उसनवारी वसूल होईल. महत्त्वाचे निर्णय घ्याल.

वृश्‍चिक : व्यवसायावर चांगली पकड राहणार आहे. व्यवहार यशस्वी होतील.

धनू : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना गुरुकृपा लाभेल.

मकर : महत्त्वाची कामे शक्यतो टाळावीत. दूरवरचे प्रवास नकोत.

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींचा धार्मिक कार्याकडे कल राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com