जाणून घ्या आजचे राशी भविष्य : ७ नोव्हेंबर २०२२ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rashi Bhavishya

जाणून घ्या आजचे राशी भविष्य : ७ नोव्हेंबर २०२२

मेष : आत्मविश्‍वास उत्तम राहील. महत्त्वाची कामे यशस्वी होतील.

वृषभ : वाहने चालवताना दक्षता हवी. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मिथुन : काहींना विविध लाभ होतील. संतति सौख्य लाभेल.जिद्द व चिकाटी वाढेल.

कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले रहाणार आहे. व्यक्तिमत्वाचा प्रभाव राहील.

सिंह : खर्च वाढणार आहेत. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : काहींना मानसिक त्रास संभवतो. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

तुळ : वैवाहिक सौ‘य लाभेल. भागीदारीतील मतभेद कमी करू शकाल.

वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींची अध्यात्मिक प्रगती होईल.

धनु : काहींना विविध लाभ होतील. अपेक्षित गाठीभेटी पडतील.

मकर : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. मनोबल वाढणार आहे.

कुंभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सुसंधी लाभेल, नवा मार्ग दिसेल.

मीन : प्रवासाचे योग येतील. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.