Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य - 11 मे 2023

जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल.
Rashi Bhavishya
Rashi Bhavishya sakal

मेष : व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे.

वृषभ : आरोग्य चांगले राहील. थोरामोठ्यांचे परिचय होतील.

मिथुन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

कर्क : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

सिंह : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

कन्या : संतती सौख्य लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

तुळ : आत्मविश्‍वास वाढेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे.

वृश्‍चिक : प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.

धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल.

मकर : मन आनंदी व आशावादी राहील. संतती सौख्य लाभेल.

कुंभ : महत्त्वाची कामे नकोत. गडी, नोकर, कर्मचारी यांचे सहकार्य लाभणार नाही.

मीन : आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. थोरामोठ्यांची कृपा लाभेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com