आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2022

मेष : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

वृषभ : शासकीय कामे मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

कर्क : काही कामे धाडसाने पार पाडाल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

सिंह : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कामाचा ताण जाणवेल.

कन्या : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. सुसंवाद साधाल.

तूळ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृश्‍चिक : आर्थिक लाभ होतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

धनू : महत्त्वाचे आर्थिक निर्णय मार्गी लागतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

मकर : नवीन हितसंबंध निर्माण होतील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कुंभ : व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

मीन : आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात.

Web Title: On This Day Today Rashi Bhavishya Horoscope In Marathi 16th August 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..