आजचे राशिभविष्य - 23 ऑक्टोबर 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे राशिभविष्य - 23 ऑक्टोबर 2022

आजचे राशिभविष्य - 23 ऑक्टोबर 2022

मेष : खर्चाचे प्रमाण वाढेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

वृषभ : आर्थिक निर्णय योग्य ठरतील. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मिथुन : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

कर्क : हितशत्रुंवर मात कराल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

सिंह : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल.

कन्या : मनोबल उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

तुळ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृश्‍चिक : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.

धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

मकर : धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कुंभ : सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

मीन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मन आनंदी व आशावादी राहील.