आजचे राशिभविष्य - 6 ऑगस्ट 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Astrology and Horoscope

आजचे राशिभविष्य - 6 ऑगस्ट 2022

मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृषभ : वस्तू गहाळ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. वैवाहिक कटकटी संभवतात.

मिथुन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

कर्क : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

सिंह : काही कामे धाडसाने पार पाडाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

कन्या : आर्थिक लाभ होतील. व्यवसायात वाढ होईल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

तूळ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. काहींना आर्थिक लाभ होतील.

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

धनू : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मकर : मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

कुंभ : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मीन : आर्थिक लाभ होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

Web Title: On This Day Today Rashi Bhavishya Horoscope In Marathi 6th August 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top